होमपेज › Solapur › मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी २९, सदस्यपदासाठी १५४ अर्ज दाखल 

मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी २९, सदस्यपदासाठी १५४ अर्ज दाखल 

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:43PM

बुकमार्क करा

मंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सरपंचपदासाठी 29 इतके तर सदस्यासाठी 154 इतके अर्ज दाखल झाले असल्याची माहिती प्र.तहसीलदार गणेश लव्हे यांनी दिली. 

सरपंचपदासाठी  ब्रम्हपुरी 7, खडकी 1, जालीहाळ 1, निंबोणी 1, उचेठाण 5, अकोला 2, खुपसंगी 1, महमदाबाद हु 3, शिरसी 1, भाळवणी 1, नंदूर 4, हिवगाव 2, इतके अर्ज दाखल झाले आहेत. तर सदस्यपदासाठी बठाण 7 , ब्रम्हपुरी 34, खडकी 7, जालीहाळ 21, निंबोणी 24, उचेठाण 2, खुपसंगी 10, महमदाबाद हु 23, शिरसी 2, जनोनी 1, भाळवणी 5, हिवगाव 18 इतके अर्ज सदस्यपदासाठी दाखल झाले. आज दाखल अर्जात जालीहाळ व हिवरगाव येथील उमेदवारांनी चुरशीने अर्ज दाखल केले. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करताना अनेक अडचणी येत होत्या.