Wed, Jan 22, 2020 13:20होमपेज › Solapur › जुगार अङ्ङ्यावर छापा; ४६ हजारांची रोकड जप्त(व्हिडिओ)

जुगार अङ्ङ्यावर छापा; ४६ हजारांची रोकड जप्त(व्हिडिओ)

Published On: Dec 18 2017 10:58PM | Last Updated: Dec 18 2017 10:58PM

बुकमार्क करा

सोलापूर  : प्रतिनिधी

सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्टेशनसमोरील काङादी चाळीतील जुगार अड्यावर छापा टाकून पोलिसांनी ६ जणांना ताब्‍यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्‍यांकडून पोलिलांनी ४६ हजारांची रोकड जप्त केली आहे. 

अटक करण्यात आलेल्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.