Fri, Jul 19, 2019 23:20होमपेज › Solapur › ठाकुरबुवा येथे माऊलींच्या अश्वाचा रिंगण सोहळा (Video)

ठाकुरबुवा येथे माऊलींच्या अश्वाचा रिंगण सोहळा (Video)

Published On: Jul 20 2018 12:20PM | Last Updated: Jul 20 2018 12:20PMवेळापूर : वार्ताहर

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अश्वांचा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात उघडेवाडी ( ता. माळशिरस ) येथील  ठाकुरबुवा येथे पार पडला. वेळापूर येथील मुक्काम उरकून माऊलींच्या सोहळ्याने शुक्रवारी सकाळीच पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. सकाळी उघडेवाडी हद्दीतील ठाकुरबुवा मंदिराजवळील मैदानात पालखी सोहळ्याचे पारंपरिक रिंगण झाले.

त्यानंतर दुपारच्या विसाव्यासाठी माऊलींचा पालखी सोहळा तोंडले बोंडलेकडे रवाना झाला.