Mon, Jun 17, 2019 02:56होमपेज › Solapur › सोलापूर- पुणे महामार्गावर रास्ता रोको (व्हिडिओ)

सोलापूर- पुणे महामार्गावर रास्ता रोको (व्हिडिओ)

Published On: Aug 01 2018 11:47AM | Last Updated: Aug 01 2018 11:48AMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलनाचा जोर वाढला आहे. आज सोलापूर- पुणे महामार्गावर उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सोलापूर- पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

मराठा आरक्षणासाठी राज्यात आजपासून खासदार, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.