Wed, Apr 24, 2019 21:58



होमपेज › Solapur › बुधवार पेठेतील सिटी बस डेपोत आग

बुधवार पेठेतील सिटी बस डेपोत आग

Published On: Jan 02 2018 8:29AM | Last Updated: Jan 02 2018 8:29AM

बुकमार्क करा




सोलापूर : प्रतिनिधी

बुधवार पेठेतील सिटी बस डेपोत सहा बसला आग लागली. अग्निशामक दलाच्या ४ गाड्यांनी ही आग आटोक्‍यात आणली. आगीचे कारण अद्याप अस्‍पष्‍ट असून, पोलिस उपायुक्त अपर्णा गीते आणि पोलिस आयुक्‍त तांबडे घटनास्‍थळी दाखल झाले आहेत. 

आग नेमकी कशामुळे लागली याची पोलिस चौकशी करत आहेत.