Wed, Jan 23, 2019 06:54होमपेज › Solapur › सोलापूर : पालकमंत्र्यांच्या गाडीवर फलक फेकले (Video)

सोलापूर : पालकमंत्र्यांच्या गाडीवर फलक फेकले (Video)

Published On: Jan 02 2018 1:05PM | Last Updated: Jan 02 2018 1:05PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

शासकीय रूग्णालयातील दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने शहरात निदर्शने करण्यात आली.  यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेले सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या ताफ्यावर काँग्रेसच्या आदोलकांनी फलक भिरकावून आपला रोष व्यक्त केला.

यावेळी पोलिसांनी मध्यस्‍ती करत आंदोलकांना ताब्‍यात घेतले. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्‍वाखाली दरवाढीच्या निषोधार्थ घोषणा देत आंदोलन करण्यात आले.