Sat, Apr 20, 2019 17:55होमपेज › Solapur › अपघातात बँक अधिकारी ठार

अपघातात बँक अधिकारी ठार

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 22 2018 1:22AMसोलापूर : प्रतिनिधी

अज्ञात वाहनाच्या धडकेत युनियन बँक ऑफ इंडिया मोहोळ शाखेचे अधिकारी अजित आनंदराव पाटील (वय 35, रा. ता. मोहोळ, जि. सोलापूर) हे ठार झालेे. अजित पाटील हे रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या चारचाकी मोटारीमधून महामार्गावरून  सोलापूरकडून मोहोळकडे निघाले होते. सोलापूर विद्यापीठाजवळ अज्ञात वाहनाची त्यांच्या मोटारीला जोराची  धडक लागली. या अपघातात त्यांच्या डोक्यास व पोटास जबर मार लागला. अपघातानंतर सुमारे अर्धा तास जवळ कोणीच ओळखीचे नसल्याने मोठा रक्‍तस्राव झाला होता.