होमपेज › Solapur › सातारा: स्मार्टफोन चोर सीसीटीव्हीत कैद

सातारा: स्मार्टफोन चोर सीसीटीव्हीत कैद

Published On: Feb 11 2018 1:52PM | Last Updated: Feb 11 2018 1:53PMसातारा: पुढारी ऑनलाईन 

साताऱ्यातील नागठाणे येथे चोरट्यांनी मोबाईलचे दुकान फोडल्याची घटना घडली आहे. गावच्या मुख्य कमानीजवळ साक्षी व गणेश मोबाईल शॉपी अशी दोन मोबाईल शॉपीची दुकाने आहेत.  या दोन्ही दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी वेगवेगळया कंपन्यांचे मोबाईल आणि रोकड चोरट्यांनी लंपास केली. 

मोबाईल दुकानांवर डल्ला मारणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून बोरगाव पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.