Sat, Sep 22, 2018 18:50होमपेज › Solapur › सिक्‍कीमच्या राज्यपालांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

सिक्‍कीमच्या राज्यपालांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 9:13PM

बुकमार्क करा
सिक्‍कीमचे राज्यपाल  श्रीनिवास पाटील यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत, प्रांताधिकारी सचिन ढोले, सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, मंदिर समितीचे  सदस्य संभाजी  शिंदे, सारंग पाटील, मंदिर समितीचे  लेखाधिकारी वाळूंजकर, उपस्थित होते. त्यानंतर मंदिर समितीच्यावतीने  प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.