Wed, Jan 23, 2019 04:28होमपेज › Solapur › टेंभुर्णीत महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

टेंभुर्णीत महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

Published On: Apr 12 2018 10:30PM | Last Updated: Apr 12 2018 9:36PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

टेंभुर्णीतील अकलूज चौक येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कल्याण पाटील यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

यावेळी रावसाहेब देशमुख, गौतम कांबळे, रघुनाथ बनसोडे यांनी भाषणातून महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य समजून सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य ग्रुपतर्फे करण्यात आले  होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब देशमुख, टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे, गोरख देशमुख, डॉ.सोमनाथ साळुंके, शैलेश ओहोळ, सुरेश कुटे, विलास देशमुख, नागनाथ वाघे, वैभव महाडिक, ह.भ.प. विष्णू महाडिक, शशिकांत देशमुख, भारत काळे, प्रशांत देशमुख, रणजित अटकळे, वैभव यादव, दीपक देशमुख, संदीप अटकळे, गौरव देशमुख, विष्णू ढगे, दत्ता घाडगे, जयवंत देशमुख, अमरदीप पाटील, स्वप्नील शेळके आदी उपस्थित होते.