होमपेज › Solapur › सोलापूरमधील २९ पोलिसांना पोलिस महासंचालक चिन्ह जाहीर

सोलापूरमधील २९ पोलिसांना पोलिस महासंचालक चिन्ह जाहीर

Published On: Apr 26 2018 9:30AM | Last Updated: Apr 26 2018 9:30AM



सोलापूर : प्रतिनिधी 

राज्य पोलिस दलातील ५७१ पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना बुधवारी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. यामध्ये सोलापुरातील २९ पोलिसांचा समावेश आहे.

पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह जाहीर झालेल्या पोलिसांची नावे पुढीलप्रमाणे : पोलिस उपनिरीक्षक नवनाथ मस्के (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), राखीव पो. उपनिरीक्षक दिलीप लंगोटे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), राखीव पो. उपनिरीक्षक अण्णा वाघमोडे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), राखीव पो. उपनिरीक्षक संजय शिंदे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), सहा. फौजदार सतीश धामणसकर (सोलापूर शहर), सहा. फौजदार अंबादास राठोड (सोलापूर शहर), सहा. फौजदार बालाजी कांबळे (सोलापूर ग्रामीण), सहा. फौजदार स्वामी (सोलापूर शहर), चालक सहा. फौजदार मल्लप्पा कोणदे (सोलापूर शहर), चालक सहा. फौजदार महादेव सावंत (सोलापूर शहर), पो. हवालदार झाकीर हुसेन शेख (ब. नं. १०१०, सोलापूर शहर), पो. हवालदार जयंत चवरे (ब. नं. ३०४, सोलापूर शहर), पो. हवालदार माधव धायगुडे (ब. नं. ८५३, सोलापूर शहर), पो. हवालदार महंमद पाशा जहांगीरदार (ब. नं. १०११, सोलापूर शहर), पो. हवालदार जयकुमार चव्हाण (ब. नं. १५७, सोलापूर शहर), पो. हवालदार विश्‍वास भिटे (ब. नं. ८८, सोलापूर शहर), पो. हवालदार तानाजी दोडकुले (ब. नं. १०१४, सोलापूर शहर), पो. हवालदार अनिल जाधव (ब. नं. ५२८, सोलापूर शहर), पो. हवालदार राजकुमार तोळनुरे (ब. नं. ११४४, सोलापूर शहर), पो. हवालदार अशोक बाबर (ब. नं. ११८२, सोलापूर ग्रामीण), पो. हवालदार नागनाथ फुटाणे (ब. नं. ९२०, सोलापूर शहर), महिला पो. हवालदार सीमा डोंगरीतोट (ब. नं. ८६५, सोलापूर शहर), पो. हवालदार संजय पवार (ब. नं. १०८८, सोलापूर शहर), पो. हवालदार राजू ओहोळ (ब. नं. ७०३, सोलापूर शहर), पो. नाईक संतोष कुलकर्णी (ब. नं. १६३२, सोलापूर शहर), पो. नाईक आप्पा पवार (ब. नं. ३८७, सोलापूर शहर), पो. नाईक रविंद्र परबत (ब. नं. १०२४, सोलापूर शहर), पो. नाईक मोहन गवळी (ब. नं. १०८३, सोलापूर शहर).