Wed, Nov 21, 2018 01:52होमपेज › Solapur › सोलापूर : भीमा कालवाचे अधीक्षक लाच घेताना जाळ्यात

सोलापूर : भीमा कालवाचे अधीक्षक लाच घेताना जाळ्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे यांना 80 हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच रंगेहाथ पकडले.  या घटनेनंतर कर्मचारी, अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आज, मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शहरातील सिंचन भवनमध्ये ही कारवाई झाली. कांबळे यांनी कोणत्या कारणासाठी लाच मागितले हे तपासादरम्यान स्पष्ट होणार आहे. 
 

 

Tags : Bhima Kalwa, Exicutive Engineer, Arrested, Curraption, Case,solapur


  •