Thu, Apr 25, 2019 17:31होमपेज › Solapur › वर्षभरात 76 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल

वर्षभरात 76 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 23 2018 12:50AMसोलापूर: संतोष आचलारे 

सोलापूर जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या वर्षभरात बिगुल वाजणार असून यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागास अपेक्षित ग्रामपंचायतींची यादी सादर केली आहे. वर्षभरात निवडणुका होणार्‍या ग्रामपंचायतींची नावे, सदस्य संख्या, ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाल आदींचा तपशीलही जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. 
येत्या वर्षभरात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींची नावे तालुकानिहाय खालीलप्रमाणे असून त्यांची सदस्य संख्या व संपणारी मुदतीची तारीख याप्रमाणे आहे. 

बार्शी : घारी 9, 27 ऑक्टोबर 18, लाडोळे 7, 1 फेब्रुवारी 19, सुर्डी 11, 1 फेब्रुवारी 19, दहिटणे 9, 7 मार्च 19, रुई 9, 8 मार्च 19, ताडसौंदणे 7,22 एप्रिल 19

दक्षिण सोलापूर : तिल्हेहाळ 7, 6 ऑक्टोबर 18, उळे 11,26 डिसेंबर 18,  उळेवाडी 7, 19 डिसेंबर 18, औज : 7 ऑक्टोबर 18, आलेगाव : 7, 6 जानेवारी 19, कुडल : 7, 2 फेब्रुवारी 19. 

माळशिरस : डोंबाळवाडी कु. 9, 16 फेब्रुवारी 19, झंजेवाडी खु. 7, 17 फेब्रुवारी 19, पिलीव 15, 24 फेब्रुवारी 19, कदमवाडी 7, 25 फेब्रुवारी 19, सुळेवाडी 9, 27 फेब्रुवारी 19, जाधववाडी 9, 27 फेब्रुवारी 19, हनुमानवाडी 7, 27 फेब्रुवारी 19, झिंजे वस्ती 9,28 फेब्रुवारी 19, भांबुर्डी 13, 28 फेब्रुवारी 19.

करमाळा : भाळवणी 9, 30 मार्च 19, लव्हे 7, 20 जानेवारी 19, वरकुटे 9, 22 फेब्रुवारी 19.

माढा : रोपळे क. 11, 11 नोव्हेंबर 18, पिंपळनेर  13, 21 डिसेंबर 18, वेणेगाव  9, 11 एप्रिल 19, उजनी टें. 7, 9 मे 19

पंढरपूर : बिटरगाव 7, 11 मार्च 19, जळोली 11, 11 फेब्रुवारी 19, लोणारवाडी 7, 25 एप्रिल 19, पांढरेवाडी 11, 8 फेब्रुवारी 19, गार्डी 11, 18 फेब्रुवारी 19, जाधववाडी 7, 28 जानेवारी 19.
मोहोळ : वडदेगाव 9, 28 जानेवारी 19, गोटेवाडी 9, 2 फेब्रुवारी 19, कोन्हेरी 11, 9 फेब्रुवारी 19, लमाणतांडा 7, 18 फेब्रुवारी 19.

सांगोला : वाढेगाव 13, 22 डिसेंबर 18, राजापूर 7, 4 जानेवारी 19, सोनंद 15, 4 जानेवारी 19, गळवेवाडी 7, 20 जानेवारी 19, बागलवाडी 9, 23 जानेवारी 19, सोनलवाडी 9, 23 जानेवारी 19.

अक्कलकोट : बिजगेर 9, 13 ऑक्टोबर 18, धारसंग 7, 1 नोव्हेंबर 18, कल्लप्पावाड 8, 3 एप्रिल 19, केगाव बु. 6, 12 ऑक्टेाबर 18, म्हैसलगे 9, 4 नोव्हेंबर 18, रामपूर /इटगे 7, 3 डिसेंबर 18, सातनदुधनी  8, 21 एप्रिल 19, संगोगी ब. 9, 11 एप्रिल 19, शावळ 9, 27 ऑक्टोबर 18, तळेवाड 7, 9 ऑक्टोबर 18, समर्थनगर 9, 17 ऑक्टोबर 19, कुडल 7, 12 ऑक्टोबर 18, केगाव खु. 7, 15 ऑक्टोबर 18, कलकर्जाळ  9, 22 ऑक्टोबर 18, जकापूर 6, 22 नोव्हेबर 18, कंठेहळ्ळी 7, 30 ऑक्टोबर 18, घुंगरेगाव 7, 19 नोव्हेंबर 18.

मंगळवेढा : लक्ष्मीदहिवडी 13, 12 ऑक्टोबर 18, मानेवाडी 9, 19 ऑक्टोबर 18, लोणार 9, 19 ऑक्टोबर 18, पडोळकरवाडी 9, 19 ऑक्टोबर 18, डिकसळ 7, 19 ऑक्टोबर 18, देगाव 7, 26 ऑक्टोबर 18, रेवेवाडी 9, 22 ऑक्टोबर 18, जित्ती 9, 18 फेब्रुवारी 19, माळेवाडी 7, 31 मार्च 19, हुन्नूर 9, 18 फेब्रुवारी 19, कागष्ट 7, 17 फेब्रुवारी 19, शिवणगी 7, 6 एप्रिल 19, खवे 7, 26 जानेवारी 19, येळगी 7, 20 जानेवारी 19.