होमपेज › Solapur › सोलापूर : टेम्पो -दुचाकी धडक; तिघे ठार

सोलापूर : टेम्पो -दुचाकी धडक; तिघे ठार

Published On: Jan 19 2018 12:56PM | Last Updated: Jan 19 2018 12:56PMसांगोला : प्रतिनिधी

सांगोला तालूक्यातील कडलास रोडवर टेम्पो आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यापैकी दोघे जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, दामू संदीपान भुइटे (वय ४२), नितिन दाजी भुइटे (वय 30) आणि सुनिल सुनील काकासो इंगोले ( वय २५) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही दुचाकीवरून मळ्याकडे जात होते. कडलासरोडवर आले असताना हा अपघात घडला.