Sat, Jun 06, 2020 19:49होमपेज › Satara › जावळीत दारुच्या नशेत एकाची आत्महत्या 

जावळीत दारुच्या नशेत एकाची आत्महत्या 

Published On: Dec 10 2017 12:49PM | Last Updated: Dec 10 2017 12:48PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी 

दारुच्या नशेत तरूणाने आत्‍महत्‍या केली आहे. सूर्याजी तानाजी रांजणे ( वय, 27रा. रांजनी ता. जावळी ) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरूणाचे नाव आहे. सूर्याजीने प्रथम अपल्‍या आई आणि वडिलांना मारहाण केली. त्‍यानंतर त्यांना  घरातून हाकलून देऊन राहत्या घरात बैलाची म्होरकी घराच्या वाश्याला बांधून रविवारी मध्यरात्री  गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आत्महत्येची करहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.