Fri, Feb 22, 2019 19:45होमपेज › Satara › लग्‍न ठरत नसल्‍याने युवकाची आत्‍महत्‍या 

लग्‍न ठरत नसल्‍याने युवकाची आत्‍महत्‍या 

Published On: May 04 2018 10:21AM | Last Updated: May 04 2018 10:20AMभुईंज  (जि. सातारा ) : वार्ताहर 

बदेवाडी (ता. वाई) येथील युवकाने लग्न ठरत नसल्‍याच्या नैराश्यातून आत्महत्त्या केली आहे.  नितीन नामदेव शेंडगे (वय, 28) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या युवकाचे नाव आहे. भुईज पोसिल ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 

याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गेल्‍या अनेक दिवसांपासून लग्नासाठी मुली पहात होता परंतु, लग्न ठरत नसल्याने त्‍याने नैराश्यातून लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्त्या केली.  

Tags : youngster suicide in satara district badewadi