Sun, Sep 23, 2018 21:33होमपेज › Satara › कुडाळ : विनयभंगप्रकरणी युवकांचा निषेध मोर्चा (व्हिडीओ)

कुडाळ : विनयभंगप्रकरणी युवकांचा निषेध मोर्चा (व्हिडीओ)

Published On: Dec 09 2017 5:25PM | Last Updated: Dec 09 2017 5:25PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी 

येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका महिला शिक्षिकेचा संस्थेतील शिक्षक नितीन दिगंबर ढवळे याने शुक्रवारी विनयभंग  केला. या  घटनेचा जावळी तालुक्यातील  छत्रपती शासन या संघटनेच्या वतीने शेकडो युवकांनी एकत्र येवून मेढा येथे निषेध  मोर्चा काढला. 

ढवळे मास्तर मुडदाबाद’,‘ढवळे वर कठोर शासन झालेच पाहीजे’ अशा घोषणा देत शेकडो तरूण या निषेध मोर्चात सहभागी झाले होते.