Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Satara › ‘बहिणीशी प्रेमसंबध असावेत’ संशयावरून एकाचा खून 

‘बहिणीशी प्रेमसंबध असावेत’ संशयावरून एकाचा खून 

Published On: Jan 25 2018 11:16AM | Last Updated: Jan 25 2018 11:16AMवाई : प्रतिनिधी 

बहिणीशी प्रेमसंबध असावेत, या संशयावरून अभेपुरीतील अरूण नामदेव मोहीते (वय१९) या युवकाचा अपहरण करून खून करण्यात आला. याबाबत मध्यरात्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी अभेपुरीतीलच  एका संशयितास पोलीसांनी ताब्यात घेतलेले आहे. याबाबत वाई पोलिसांनी रूपेश उर्फ टप्पे शिवाजी चव्हाण (वय १९) या  संशयितास अटक केली आहे.