Thu, Apr 25, 2019 14:19होमपेज › Satara › #WomensDay पोलिस ठाण्यात महिलांसाठी विश्रांतीगृह

#WomensDay पोलिस ठाण्यात महिलांसाठी विश्रांतीगृह

Published On: Mar 08 2018 2:36PM | Last Updated: Mar 08 2018 2:36PMभुईंज : वार्ताहर

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भुईंज पोलिस ठाण्यात महिलांसाठी विश्रांतीगृह सुरू करण्यात आले आहे. यावेळी 'लागिर झालं जी' या मालिकेतील कलाकार शितली म्हणजेच शिवाणी बावकर, जयडी म्हणजे किरण ढाणे आणि जिजी अर्थात कमल ठोके यांच्यासह  गावांतील महिला उपस्थित होत्या. 

यावेळी वाई उपविभागीय पोलिस अधीक्षक अजित टिके, एपीआय बाळासाहेब भरणे, पोलिस उपनिरीक्षक रेखा दुधभाते, अल्पना यादव, अनुराधा भोसले, सरपंच पुष्पा भोसले, वैशाली भट यांच्यासह परिसरातील नागरिक व महिलांची उपस्थिती होती.