Mon, Feb 18, 2019 17:51



होमपेज › Satara › मुलीसह विवाहिता बेपत्ता

मुलीसह विवाहिता बेपत्ता

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





विडणी : वार्ताहर

मैत्रीणीला बसस्थानकावर सोडून येते म्हणून 3 वर्षांच्या मुलीसह गेलेली पिंप्रद (ता. फलटण) येथील विवाहिता बेपत्ता झाली आहे. याबाबतची फिर्याद तिच्या पतीने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. 

पिंप्रद येथील विकास संजय मोरे यांची पत्नी सौ. मोनाली विकास मोरे (वय 21) या सोमवार दि. 27 रोजी दुपारी घरी आलेल्या मैत्रीणीला एसटी स्टॅण्डवर सोडायला जाते म्हणून घरातून 3 वर्षांच्या मुलीला घेऊन गेल्या होत्या. त्या अद्यापही घरी परत आल्या नाहीत.