Thu, Sep 20, 2018 01:01होमपेज › Satara › विवाहितेची तीन वर्षांच्या मुलीसह आत्महत्या

सातारा : विवाहितेची ३ वर्षांच्या मुलीसह आत्महत्या

Published On: May 03 2018 10:29AM | Last Updated: May 03 2018 10:30AMवेणेगाव(जि. सातारा) : वार्ताहर

कोपर्डे येथील कृष्णा नदी पात्रामध्ये उडी मारून तीन  वर्षाच्या मुलीसह महिलेने आत्‍महत्‍या केली आहे. क्रांती नितीन सूर्यवंशी असे हात्‍महत्‍या केलेल्‍या महिलेचे नाव आहे. तर, वेदिका नितीन सुर्यवंशी असे तीन वर्षाच्या मुलीचे नाव आहे. क्रांतीने गुरुवारी पहाटे चार वाजता दी पात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केली. 

क्रांतीचे आजोळ कोपर्डे होते. गेल्या दोन महिन्यांपासून ती इथे राहत होती. क्रांतीचे माहेर सातारा तालुक्यातील निनाम पाडळी हे आहे तर सासर हेळगाव आहे. क्रांतीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Tags :  satara, district, krishna river,  women, suicide