Tue, Jan 21, 2020 10:54होमपेज › Satara › कास तलावात बोटिंग सुरू करणार : खा. उदयनराजे भोसले (video)

कास तलावात बोटिंग सुरू करणार : खा. उदयनराजे भोसले (video)

Published On: Jul 19 2019 8:34PM | Last Updated: Jul 19 2019 8:34PM
सातारा : प्रतिनिधी 

कास धरणाची निर्मिती श्री. छ.प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी केली. कास धरणाची उंची वाढवल्यामुळे सातारा शहरात तसेच परिसरातील गावांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही. कास धरणाच्या माध्यमातून स्ट्रीट लाईटसाठी वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय या धरणात बोटिंगसारखा उपक्रमही सुरु करणार असल्याचे आश्वासन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिले.