Thu, Nov 22, 2018 16:31होमपेज › Satara › सदरबझार परिसरात सर्पमित्रांनी क्रोबा पकडला

सातारा : सदरबझार परिसरात सर्पमित्रांनी क्रोबा पकडला

Published On: Jan 26 2018 10:41AM | Last Updated: Jan 26 2018 10:41AMसातारा : प्रतिनिधी

येथील सदरबझार परिसरातील कॅनोलच्या एका घरात विषारी क्रोबा सापडला.  त्यामुळे घरातील सर्व मंडळींची धांदल उडाली. सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. 

सर्पमित्र सुमित वाघ आणि पोलिस कॉन्स्टेबल अनिल स्वामी यांनी हा विषारी क्रोबा पकडला. त्यांनी स्पेक्टॉकल जातीचा क्रोबा असल्याचे सांगितले. क्रोबा पकडून त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडून देण्यात आले.