Sat, Mar 23, 2019 00:31होमपेज › Satara › भिलारमध्ये रानगवा, सांभराच्या कळपामुळे स्टॉबेरीचे नुकसान

भिलारमध्ये रानगवा, सांभराच्या कळपामुळे स्टॉबेरीचे नुकसान

Published On: Dec 07 2017 4:11PM | Last Updated: Dec 07 2017 4:11PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी 

महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गावातील सुभाष किसन भिलारे यांच्या २ एकर स्टॉबेरी शेती आहे. या शेतीमध्ये रानगवा  व सांभराच्या कळपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भिलारे यांच्या शेतातील लाखो रुपयांच्या स्टॉबेरी पिकाचे नुकसान झाले आहे. 

भिलार, महाबळेश्र्वर तालुक्यात रान गव्याचे व कळपाच्या दहशतीमुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.