Sat, Sep 22, 2018 10:41होमपेज › Satara › यज्ञ करून शिवसेनेचे अनोखे आंदोलन(व्हिडिओ)

यज्ञ करून शिवसेनेचे अनोखे आंदोलन(व्हिडिओ)

Published On: Apr 12 2018 12:46PM | Last Updated: Apr 12 2018 12:26PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषद चौकात एक चेंबर आहे. गेल्या वर्षभरापासून हा चेंबर उघडा आहे. त्यामुळे या ठिकाणी किरकोळ अपघात झाले आहेत. तसेच अजूनही येथे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या चेंबरची दुरुस्ती करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने चेंबरवर बसून यज्ञ घालण्यात आला. त्यावेळी बोंबा बोंब आंदोलन करण्यात आले. 

Tags : satara, shivsena,  protest