Fri, Jul 19, 2019 07:07होमपेज › Satara › सातारा जिल्हा परिषदेचे 30 कोटींचे बजेट सादर(video)

सातारा जिल्हा परिषदेचे 30 कोटींचे बजेट सादर(video)

Published On: Mar 21 2018 6:47PM | Last Updated: Mar 21 2018 6:47PMसातारा : प्रतिनिधी

सन 2018-19 चे सातारा जिल्हा परिषदेचे 29 कोटी 98 लाख रुपयांचे बजेट बुधवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सादर करण्यात आले .

दैनिक पुढारीने अखर्चित निधी वरुन लावलेल्या वृत्त मालिकेची दखल घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अधिणाऱ्यांची खरडपट्टी काढली.