Thu, Jun 20, 2019 20:46होमपेज › Satara › सातारा : मुख्यमंत्र्यांविरोधात मुंडण आंदोलन (Video)

सातारा : मुख्यमंत्र्यांविरोधात मुंडण आंदोलन

Published On: Feb 24 2018 2:39PM | Last Updated: Feb 24 2018 4:31PMसातारा : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव दंगल हा पूर्वनियोजित कट रचणाऱ्या मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. भीमा-कोरेगाव घटनेची नैतीक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी करण्यात आली.