Sat, Jul 20, 2019 12:56होमपेज › Satara › महागावची विवाहिता बेपत्ता

महागावची विवाहिता बेपत्ता

Published On: Dec 13 2017 2:04AM | Last Updated: Dec 12 2017 10:40PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

महागाव ता. सातारा येथील सौ.पूजा जितेंद्र चव्हाण (वय 20) ही विवाहिता क्लासला गेल्यानंतर तेथून बेपत्ता झाली असल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. महिलेच्या अंगात काळ्या व हिरव्या रंगाची साडी असून याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधावा. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार दिपक कांबळे करत आहेत.