Mon, Nov 19, 2018 04:43होमपेज › Satara › मातीतल्या खेळात सातारकर हुंदडले (व्हिडिओ)

मातीतल्या खेळात सातारकर हुंदडले (व्हिडिओ)

Published On: Dec 31 2017 8:53AM | Last Updated: Dec 31 2017 8:53AM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी 

विटी, दांडू, गोट्या, लगोरी, जिबर्‍या, ठिकर्‍या, पोत्यांची शर्यंत, टायर गाडा, जोड साखळी असे अनेक पारंपरिक आजची तरुणाई विसरत चालली आहे. हे खेळ आजच्या स्मार्ट पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी डॉ. संदीप काटे यांच्यासह सातारा हिल मॅरेथॉनच्या आयोजकांकडून मातीतील खेळ हा अभिनव उपक्रम सातार्‍यातील राधिका रोडवरील एका मोकळ्या जागेत आज सकाळी आयोजित केला आहे.

या मातीतील खेळात सातारकरांनी आपला सहभाग नोंदवून सरत्या वर्षाला निरोप व नववर्षांचे  स्वागत तयारी केली जात आहे. या मातीतल्या खेळात आबालवृध्दांसह सातारकर अक्षरक्ष: हुंदडून गेले आहेत.