Sun, Nov 18, 2018 17:43होमपेज › Satara › चाहत्यांची ही इच्छा आमदार शिवेंद्रराजे यांनी आज पुरवली. (video)

चाहत्यांची ही इच्छा आमदार शिवेंद्रराजे यांनी आज पुरवली. (video)

Published On: Sep 02 2018 9:53PM | Last Updated: Sep 02 2018 9:53PMसातारा : प्रतिनिधी  
साताऱ्याचे खासदार उदयनराजे डान्स करताना अनेकांनी पाहिले आहे मात्र आमदार शिवेंद्रराजे जाहीरपणे डान्स करताना कुणी पाहिले नव्हते ,चाहत्यांची ही इच्छा आमदार शिवेंद्रराजे यांनी आज पुरवली.गांधी मैदानावर त्यांच्या कार्यकर्त्यानी भरवलेल्या छत्रपती दही हंडी महोत्सवात शिवेंद्रराजे बेभान होऊन नाचले .तरुणांच्या तोबा गर्दी त सुरू झालेल्या या महोत्सवात मैं हु डॉन ,शहेंनशहा ,मारहाब्बा या गाण्यावर शिवेंद्रराजे जाम नाचले ,त्याला तरुणानि दाद दिली .जादू ची झप्पी देऊन शिवेंद्रराजे नाचत होते ते पाहताना तरुणांना उत्साह संचारला.

व्हिडिओ : साई सावंत