Sun, Apr 21, 2019 01:53होमपेज › Satara › सातारा : महाबळेश्वरमध्ये मुसळधार (व्हिडिओ)

सातारा : महाबळेश्वरमध्ये मुसळधार (व्हिडिओ)

Published On: Jul 16 2018 11:27AM | Last Updated: Jul 16 2018 11:27AMमहाबळेश्वर : वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तरीसुद्धा पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक गर्दी करत आहे. सोमवारी पावसाचा जोर वाढल्यामुळे महाबळेश्वर-पाचगणी हा रस्ता पाण्याखाली गेला होता. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.