Thu, Feb 21, 2019 18:07होमपेज › Satara › वाई : दारूच्या नशेत मावस भावाचा खून

वाई : दारूच्या नशेत मावस भावाचा खून

Published On: Feb 05 2018 11:37AM | Last Updated: Feb 05 2018 11:37AMवाई : प्रतिनिधी 

दारूच्या नशेत दोन मावस भावांमध्ये वेलंग झालेल्या भांडणात एकाचा खून झाला आहे. वाई येथे ही घटना घडली. गावच्या यात्रेतील जेवणपुर्वी भांडणे झाली. यावेळी झालेल्या झटापटीत एका भावाकडून दुसऱ्याचा खून झाला. गणेश बाळू पिसाळ (28) गोवेदिगर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत सागर पिसाळ गोवेदिगर, सुनील  गाढवे (गंगापुरी) वाई यांना पोलीसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, बी बी येडगे, शिरीष शिंदे पोलिस कर्मचारी दाखल झाले होते. अधिक तपास पोलिस करत आहेत.