Wed, Sep 19, 2018 15:12होमपेज › Satara › सातारा : मेडिकलच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

सातारा : मेडिकलच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

Published On: Feb 17 2018 2:40PM | Last Updated: Feb 17 2018 2:40PMनागठाणे : वार्ताहर 

नागठाणे येथील एका हॉस्पिटलमध्ये मेडिकलच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैद्यकीय परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आकाश नंदकुमार सुतार (वय २३ रा. नागठाणे या युवकाने वैद्यकीय बीएचएमएसच्या वैद्यकीय परीक्षेच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. या परीक्षेत आलेल्या अपयशाच्या  नैराश्यातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.