Fri, Jan 18, 2019 23:22होमपेज › Satara › 'एसीबी'कडून सातार्‍यात दुसरी कारवाई

'एसीबी'कडून सातार्‍यात दुसरी कारवाई

Published On: Dec 07 2017 6:26PM | Last Updated: Dec 07 2017 6:26PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून  मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक तब्बसुम मुल्ला याला १५ हजार ८०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली आहे.

गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी जिल्हा औद्योगिक वसाहत कार्यालयातील क्लर्कला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून सलग दुसर्‍या कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.