Sun, Sep 23, 2018 09:49होमपेज › Satara › उद्धव ठाकरे यांनी घेतले यशवंतराव चव्‍हाण यांच्या समाधीचे दर्शन (व्‍हिडिओ)

उद्धव ठाकरे यांनी घेतले यशवंतराव चव्‍हाण यांच्या समाधीचे दर्शन (व्‍हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कराडात यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे मान्यवरांच्या उपस्‍थितीत दर्शन, घेऊन अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, आ. शंभूराजे देसाई, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, जिल्हा प्रमुख हर्षद कदम व शिवसैनिक उपस्थित होते.