Tue, Feb 19, 2019 21:17होमपेज › Satara › मधमाशी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद(VIdeo)

मधमाशी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद (VIdeo)

Published On: May 19 2018 2:40PM | Last Updated: May 19 2018 2:40PMसातारा : प्रतिनिधी

जागतिक मधमाशा दिनानिमित्त महाबळेश्वर येथे मधमाशा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाला स्थानिकांसह विविध राज्यातील नागरिक भेट देत आहे. या महोत्सवात मधुमक्षिका पालन कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे. तसेच मधाची चव पर्यटकांना चाखता येते. 

या महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी जागतिक मधमाशी दिन असल्याने या महोत्सवात नागरिक गर्दी करतील अशी अपेक्षा आहे.