Mon, Mar 25, 2019 05:26
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › समर्थ मंदिर चौकात जुगारप्रकरणी गुन्हा

समर्थ मंदिर चौकात जुगारप्रकरणी गुन्हा

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 10:10PMसातारा : प्रतिनिधी

समर्थ मंदिर चौकात मटका जुगार चालवल्याप्रकरणी महेश दत्तात्रय जगताप (रा. यादोगोपाळ पेठ) व त्याचा मालक समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा) या दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर तेथून रोख 16 हजार रुपये 375 रुपयांचे साहित्य जप्‍त केले आहे.