Sun, Nov 17, 2019 08:08होमपेज › Satara › सातारा : केमिकल मिश्रीत पाण्याने नीरा नदीतील मासे मृत(video)

सातारा : केमिकल मिश्रीत पाण्याने नीरा नदीतील मासे मृत(video)

Published On: Jan 26 2018 4:13PM | Last Updated: Jan 26 2018 4:01PMफलटण : प्रतिनिधी

केमिकल मिश्रीत पाणी थेट नदी आणि तळ्यात मिसळल्याने अनेक जलचरांना प्राण गमवावे लागतात. शहरातील केमिकल मिश्रीत पाणी नीरा नदीपात्रात सोडल्याने असंख्य मासे मृत झाले आहेत. या पाण्याचा घाण वासाने खुंटे व लाटे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नदी पात्रातील पाण्यावर मृत मासे साठले आहेत.