Tue, Nov 13, 2018 22:28होमपेज › Satara › सातारा : जावळीत वनीकरणाची झाडे जळून खाक (व्‍हिडिओ)

सातारा : जावळीत 'वनीकरण'ची झाडे जळून खाक (व्‍हिडिओ)

Published On: Dec 30 2017 6:37PM | Last Updated: Dec 30 2017 6:37PM

बुकमार्क करा
पाचगणी : वार्ताहर 

जावळी तालुक्यातील करंडी खिंडीत अज्ञाताने लावलेल्या आगीत सामाजिक वनीकरण अंतर्गत लावलेली झाडे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे जावळीतील वनसंपत्ती अडचणीत आल्याने वृक्ष प्रेमींकडून नाराजी व्यक्‍त होत आहे. 

जावळी तालुक्यात वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडून करंडी खिंड या पाचगणी लगतच्या डोंगरावर शेकडो झाडांची लागवड करण्यात आली. मात्र, या ठिकाणी दुपारी अचानक लावलेल्या वनव्याने झाडे जळून खाक झाली.