Thu, Jul 18, 2019 16:34होमपेज › Satara › सातारा : ‘शुगर वर्क्स’वर शेतकरी आणि कामगारांचा मोर्चा (video)

सातारा : ‘शुगर वर्क्स’वर शेतकरी आणि कामगारांचा मोर्चा (video)

Published On: Mar 21 2018 12:52PM | Last Updated: Mar 21 2018 12:52PMफलटण (सातारा) : प्रतिनिधी

चालू हंगामात फक्त पहिल्या पंधरवड्यात पैसे मिळाले मात्र त्या नंतर पैसे न मिळाल्याने न्यू फलटण शुगर वर्क्सवर शेतकरी आणि कामगारांनी मोर्चा काढला. संचालक शामराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.  या मोर्चात सर्व कामगार व शेतकरी सहभागी झाले होते.
 

Tags : faltan suger factory, workers, protest, sugercane, payment