Thu, Jun 27, 2019 15:43होमपेज › Satara › सातारा : जलवाहिनीत सापडलं सडलेलं कुत्रं(व्हिडिओ)  

सातारा : जलवाहिनीत सापडलं सडलेलं कुत्रं(व्हिडिओ)  

Published On: Feb 14 2018 7:41PM | Last Updated: Feb 14 2018 7:41PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहराच्या प्रामुख्याने पूर्वोत्तर भागास पाणीपुरवठा करणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी सडलेल्या कुत्र्यामुळे तुंबली. प्राधिकरणाच्या कार्यालय परिसरातच संबंधित पाण्याच्या टाकीजवळील ही घटना उघडकीस आली. 

हलगर्जीपणातून गेल्‍या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा करणार्‍या प्राधिकरणाविरोधात सातारकर नागरिकांमध्ये  संतापाची लाट उसळली आहे.