Mon, Apr 22, 2019 11:40होमपेज › Satara › सातारा : नागरी सहकारी पतसंसस्थेस आग (video)

सातारा : नागरी सहकारी पतसंसस्थेस आग (video)

Published On: Jan 26 2018 11:49AM | Last Updated: Jan 26 2018 11:49AMकराड प्रतिनिधी

कराड बसस्थानका नजीक असणाऱ्या जीवनरेखा नागरी सहकारी पतसंस्थेस शुक्रवारी शार्टसर्किटने आग लागली.आगीत महत्वाची कागदपत्रे व साहित्य जळाले. 

पालिकेच्या अग्नीशमक पथकाने आग आटोक्यात आणली. नुकसान किती झाले हे समजू शकले नाही. कालपासून आगीची ही तिसरी घटना आहे. काल दुपारी तारळेतील एका दुकानाला आग लागली होती. तर सायंकाळी ५ च्या सुमारास एका मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग लागली होती.