Sun, Jun 16, 2019 12:19
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › ताबा सुटला अन् पुलांच्या मधोमध अडकली गाडी(video) 

ताबा सुटला अन् पुलांच्या मधोमध अडकली गाडी(video) 

Published On: Jan 22 2018 5:00PM | Last Updated: Jan 22 2018 5:13PMकुडाळ : प्रतिनिधी

आज सकाळी 11 च्या सुमारास साताऱ्याच्या दिशेने जाणारी इनोव्हा गाडी पुलाच्या मधोमध अडकली. या अपघातात चालक जखमी झाला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

गाडी उरताडे गावच्या हद्दीतीलपुलावर आली असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही घटना घडली. गाडी थेट कठडा तोडून दोन्ही  पुलांच्या मधोमध अडकली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली.