होमपेज › Satara › भीषण अपघातात दोन युवक गंभीर

भीषण अपघातात दोन युवक गंभीर

Published On: Dec 07 2017 10:43PM | Last Updated: Dec 07 2017 10:43PM

बुकमार्क करा

फलटण -  प्रतिनिधी 

फलटणमध्ये  ट्रॅक्टर व कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले.  रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला

रिंग रोड  फलटण येथील डी. एड चौकात रात्री 10 च्या सुमारास ट्रॅक्टर व कारची जोरदार धडक झाली.  या  अपघातातील कार क्र. एमएच 12- सीवाय - 7928 मधील दोन युवक गंभीर जखमी झाले. दोन्ही युवकांना  फलटण येथील रूग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.