होमपेज › Satara › सातारा : रायगाव फाट्याजवळ अपघात; 1 ठार 3 जखमी

सातारा : रायगाव फाट्याजवळ अपघात; 1 ठार 3 जखमी

Published On: Apr 16 2018 1:46PM | Last Updated: Apr 16 2018 1:46PMलिंब : वार्ताहर

पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रायगाव फाटा येथे ट्रेलर पिकअपची धडक झाली. या अपघातात 1 ठार तर 3 जण जखमी झाले आहेत. ट्रेलरला मागून आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.

शंकर बाबुराव जाधव ( वय 42) रा. मालदेववाडी, संजय गोडसे रा. कोरेगाव आणि काळाराम ज्ञानेश्वर जाधव (54) रा. काजळी ता.भोर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर मयताचे नाव समजू शकले नाही.

Tags : Trailer, Pickup, Accident, Satara,