Mon, Jun 17, 2019 03:16होमपेज › Satara › फलटण : निवृत्त कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा(व्हिडिओ)

फलटण : निवृत्त कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा(व्हिडिओ)

Published On: Feb 15 2018 9:24PM | Last Updated: Feb 15 2018 9:13PMफलटण : प्रतिनिधी 

ग्रॅच्युईटी येणे बाकीसाठी श्रीराम सहकारी साखर कारखाना व अर्क शाळेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशादा दिला आहे. या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेले उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. 

उपोषणास बसलेले सर्वजण जेष्ठ नागरिक असून, यातील अनेक जण आजारांनी ग्रासले आहेत. यामुळे यातील कोणत्याही कर्मचाऱ्याचे काही बरेवाईट झाले तर यास सर्वस्वी कारखाना प्रशासन जबाबदार असेल. असा इशारा देण्यात आला आहे.