Wed, Jan 23, 2019 14:50होमपेज › Satara › मोदी यांच्याकडून दंडवते यांचे कौतुक 

मोदी यांच्याकडून दंडवते यांचे कौतुक 

Published On: Jan 23 2018 1:12AM | Last Updated: Jan 22 2018 8:27PMकराड : प्रतिनिधी 

भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष व कलाकार हेमंत दंडवते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॉलपेनद्वारे चित्र रेखाटून ते त्यांना दिल्ली येेथे संसदेत भेट दिले.  यावेळी पंतप्रधानांनी दंडवते यांचे कौतुक केले.

खा. दिलीप गांधी यांच्या मदतीने दंडवते यांनी पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. बेलपॉनच्या माध्यमातून रेखाटली आहे. दंडवते यांच्या कलेचे व पंतप्रधान यांच्या भेटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.