Wed, Sep 26, 2018 14:47होमपेज › Satara › साताऱ्यात गर्भपात औषध प्रकरणात एकाला अटक 

साताऱ्यात गर्भपात औषध प्रकरणात एकाला अटक 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील कोंडवे गावच्या हद्दीत बेकायदा गर्भपात औषधाचा सापडल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकाला अटक केली आहे. प्रवीण देशमुख असे संशयिताचे नाव असून तो मेडिकलमध्ये कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, दैनिक पुढरीने याबाबत वेळोवेळी आवाज उठवल्याने कारवाई करण्यात आली. हे प्रकरण एलसीबीकडे वर्ग झाले असून संशयिताची पोलीस कसून चौकशी करत आहे. याप्रकरणात मोठी साखळी साखळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


  •