Mon, Aug 26, 2019 00:43होमपेज › Satara › खासदार उदयनराजेंचा वाढदिवस(Live)

खासदार उदयनराजेंचा वाढदिवस(Live)

Published On: Feb 24 2018 6:55PM | Last Updated: Feb 24 2018 7:40PMसातारा : पुढारी ऑनलाईन
खासदार उदयनराजे भोसले यांचा ५१ वा वाढदिवस सातार्‍यात मोठ्या गाजावाजात साजरा केला जात आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी राज्यातील दिग्‍गज नेत्यांनी उपस्‍थिती लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्‍थित असले तरी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. 

अपडेट : 

खासदार उदयनराजे भोसले बोलताना

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार बोलताना

सातारकरांसाठी वाढदिवसाचा कार्यक्रम हा विकास कामांचा शुभारंभ : पृथ्‍वीराज चव्‍हाण

उदयनराजे राष्‍ट्रवादीचे खासदार असले तरी ते मुक्‍त विद्यापीठ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उदयनराजेंनी नेहमी जनतेचा विचार केला : मुख्यमंत्री

वाढदिवस सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्‍थित

मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विजय शिवतारे उपस्‍थित

काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांची उपस्‍थिती

वाढदिवसासाठी सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर

उदयनराजेंच्या वाढदिवसासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी