Sun, Nov 18, 2018 13:36होमपेज › Satara › मुख्यमंत्री आज जिल्हा दौर्‍यावर

मुख्यमंत्री आज जिल्हा दौर्‍यावर

Published On: Feb 12 2018 2:07AM | Last Updated: Feb 11 2018 10:59PMकराड : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे  सोमवारी सातारा जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजता ते मुंबई येथून विमानाने कराडकडे प्रयाण करतील. 
सकाळी 10.45 वा. कराड विमानतळ येथे त्यांचे आगमन होईल. तेथून ते मोटारीने इस्लामपूरकडे  प्रयाण करतील. इस्लामपूर येथील कार्यक्रम आटोपून दुपारी 1.40 वा. ते विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.